NDTV न्यूजच्या अधिकृत अॅपमधून तुम्हाला एकाचवेळी NDTV 24x7, NDTV India, NDTV मराठी, NDTV MP-CG (मध्य प्रदेश - छत्तीसगड), आणि NDTV राजस्थानपैकी पर्याय निवडण्याचा सुविधा मिळते. भारतात घडणाऱ्या तपशीलवार बातम्या आणि जगभरात घडणाऱ्या घडामोडींची क्षणार्धात माहिती मिळवा आणि अपडेट राहा. ब्रेकींग न्यूज, ट्रेंडींग स्टोरी, लाईव्ह टीव्ही, तुमची पसंती कोणतीही असो NDTV NEWS App सगळ्यांसाठी हक्काचे ठिकाण आहे. या App मुळे देशाच्याच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात काय घडतं हे अवघ्या काही सेकंदात कळेल.
प्रमुख वैशिष्ट्ये
लाईव्ह न्यूज आणि टीव्ही चॅनेल: NDTV 24x7 (इंग्रजी), NDTV India (हिंदी), NDTV मराठी, NDTV राजस्थान आणि NDTV MP-CG यासारख्या एनडीटीव्हीच्या वृत्तवाहिन्यांच्या बातम्या लाईव्ह पाहा. लाईव्ह टीव्ही आणि लाईव्ह रेडिओ ब्रॉडकास्टद्वारे भारतासह जगभरातील घडामोडींबाबत झटकन माहिती मिळवा. प्रत्येक क्षणाची, सेकंदासेकंदाला घडणाऱ्या घडामोडींची माहिती मिळवा आणि अपडेट राहा.
झटपट अपडेट्स आणि ठळक बातम्या: राजकारण, व्यवसाय, क्रीडा, मनोरंजन, आरोग्य आणि बरेच काही यासारख्या विविध क्षेत्रांतील ताज्या बातम्या, ब्रेकींग न्यूज आणि ट्रेंडींग बातम्यांचे अपडेट पटकन मिळवणं शक्य आहे. ॲपमधील "क्युब" हे एक वैशिष्ट्यपूर्ण फिचर असून याद्वारे तमाम वाचक, दर्शकांना देशात आणि जगभरात घडत असलेल्या महत्त्वपूर्ण घटनांचे लाईव्ह अपडेट मिळवणं शक्य होतं. यामुळे तुमच्या जिव्हाळ्याची, तुमच्या औत्सुक्याची एकही घडामोड नजरेतून सुटत नाही. ट्रेंडीग विषय असो अथवा तुमच्या भागात घडणारी बातमी, किंवा अन्य देशात सुरू असलेल्या घडामोडींची माहिती क्षणार्धात उपलब्ध होते.
विस्तृत वार्तांकन : शहरे, देश आणि जगाच्या पाठीवर ज्या घडामोडी घडतात त्या सगळ्या घटनांचे वार्तांकन आपल्याला या अॅपद्वारे वाचायला, पाहायला मिळेल. या अॅपमध्ये तुम्हाला 'बीप' व्हिडीओमुळे थोडक्यात बातमी सांगणारे शॉर्ट व्हिडीओ पाहायला मिळतील. याशिवाय एखाद्या विषयाची सखोल माहिती हवी असेल तर विस्तृत वार्तांकन करणारे व्हिडीओदेखील पाहाता येतील. बिझनेस, मनोरंजन, क्रीडा, क्रिप्टोकरन्सी, आरोग्य, लाईफस्टाइल आणि इतर असंख्य विषयावरील बातम्या तुम्हाला वाचता येतील आणि पाहातादेखील येतील. फोटो गॅलरी आणि स्लाईडशोंमुळे आकर्षक ढंगात तुम्हाला बातमी खुसखुशीत पद्धतीने पाहाता येईल.
अलर्ट आणि नोटिफिकेशनसाठी तुमची पसंती : ब्रेकींग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि ट्रेंडीग स्टोरींबाबतचे अलर्ट तुमच्या पसंतीनुसार मिळवणे शक्य आहे. ही पसंती तुम्ही तुमच्या आवडीच्या कॅटेगरीनुसारही ठरवू शकता. NDTVच्या App मध्ये नोटिफिकेशन ठराविक काळासाठी सायलेंट करण्याचाही पर्याय आहे ज्यामुळे तुम्हाला ठराविक वेळेमध्ये नोटिफिकेशनची अडचण होणार नाही.
एक्स्लुझिव्ह शो आणि व्हिडीओ: NDTV ची विशेष प्रस्तुती असलेले आणि प्रसिद्ध अँकर्सनी सादर केलेले एक्स्लुझिव्ह शो तुम्हाला इथे पाहाता येतील. विविध विषयांसंदर्भातील रोजचे व्हिडीओ तुम्हाला पाहाता येतील यामध्ये ताज्या घडामोडी, लाईफस्टाइल, उद्योग, गॅजेट, फूड आणि आरोग्य या आणि अशा बऱ्याच विषयांसंदर्भातील घडामोडी तुम्हाला इथे मिळवता येतील.
स्कोअरबद्दलच्या ताज्या अपडेट: टी20 असो अथवा मोठी क्रिकेट मालिका अथवा असो इंग्लिश प्रिमिअर लीग फुटबॉलचा सामना. अपडेटसह सगळ्या महत्त्वाच्या सामन्यांचे स्कोअर तुम्हाल चुटकीसरशी कळतील. Appमधील 'क्यूब' द्वारे तुम्हाला सामन्यांचे स्कोअर आणि लाईव्ह अपडेट सहजपणे मिळतील.
NDTV प्रिमिअम: NDTV प्रिमिअमद्वारे दर्शक, वाचक जाहिरातींशिवाय, उच्च दर्जाच्या टीव्ही स्ट्रिमिंगचा, एक्स्लुझिव्ह बातम्यांचा आनंद लुटू शकतील. विनाखंड बातम्या, ताज्या अपडेट पाहण्यासाठी आपल्याला NDTV प्रिमिअमचा पर्याय हा सर्वोत्तम आहे.
गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या बातम्यांचे सखोल वार्तांकन: जगाच्या कानाकोपऱ्यात घडणारी घडामोड असेल अथवा तुमच्या शहरातील NDTV Appमध्ये तुम्हाला प्रत्येक घडामोड पाहाता येईल. यामुळे तुमच्या शहरासह, जगभरात घडणारी एकही घडामोड तुमच्या नजरेआड होणार नाही. या App मुळे तुमच्या निवडीनुसार विशिष्ट शहरांमधील बातम्याही आपल्याला पाहाता येतील.
वापरण्यास अतिशय सोपे आणि क्रोमकास्ट: बातम्या वाचण्यासाठी, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी, व्हिडीओ पाहणे हे NDTV App मुळे अतिशय सोपे होते. क्रोमकास्ट सुविधेमुळे तुम्ही लाईव्ह टीव्ही आणि व्हिडीओ थेट तुमच्या टीव्हीवरही पाहू शकाल. ज्यामुळे बातम्या पाहणे अधिक सोपे होते.
आताच डाऊनलोड करा: NDTV न्यूज APP आताच डाऊनलोड करा मिळवा भारतासह जगभरातील लाईव्ह न्यूज, ब्रेकींग अपडेट तसेच ट्रेंडींग स्टोरी. NDTV App मुळे एकही महत्त्वाची घडामोड, बातमी तुम्ही मिस करणार नाही.